तीनशे गरजू कामगारांना मिठाई व कपडे वाटप माजी मंत्री डॉ. पद्मसिंहजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
माजी मंत्री डॉ. पद्मसिंहजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हातावर पोट असलेल्या तीनशे बांधकाम कामगारांना कपडे, महिलांना साडी व मिठाईचे बॉक्स वाटप
Read more